रूथ 2:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तिने या प्रकारे संध्याकाळपर्यंत सरवा झोडिला त्याचे एफाभर सातू निघाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तिने ह्या प्रकारे संध्याकाळपर्यंत सरवा वेचला. तिने वेचून आणलेला सरवा झोडला, त्याचे एफाभर सातू निघाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 अशाप्रकारे रूथने शेतात संध्याकाळपर्यंत धान्य वेचले. नंतर तिने गोळा केलेल्या जवाची झोडपणी केली आणि ते एकूण एक एफा भरले. Viz kapitola |