रूथ 2:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 ती सरवा वेचावयास निघाली तेव्हा बवाजाने आपल्या गड्याला सांगितले, “तिला पेंढ्यांत वेचू द्या, मना करू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ती सरवा वेचायला निघाली तेव्हा बवाजने आपल्या गड्यांना सांगितले, “तिला पेंढ्यांत वेचू द्या, मना करू नका; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जेव्हा ती उरलेले धान्य जमा करण्यास उठली, तेव्हा बवाजाने त्याच्या माणसांना आज्ञा दिल्या, “तिला पेंढ्यांमधून राहिलेले धान्य गोळा करू द्या आणि तिला मनाई करू नका. Viz kapitola |