रूथ 1:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती त्याठिकाणाहून परत यहूदा देशास जायला निघाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ती आपल्या दोन्ही सुनांसह राहत होती तेथून निघून यहूदा देशास जायला मार्गस्थ झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ती ज्या ठिकाणी राहत होती ते तिने सोडले आणि तिच्या दोन सुनांना घेऊन ती त्या मार्गाने निघाली जो त्यांना परत यहूदीया देशाकडे नेत होता. Viz kapitola |