रूथ 1:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया पत्नी म्हणून केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ते तेथे जवळपास दहा वर्षे राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया बायका केल्या; एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ते तेथे सुमारे दहा वर्षे राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांनी मोआबी स्त्रियांशी विवाह केला, एकीचे नाव ओफराह आणि दुसरीचे रूथ. दहा वर्षे ते तिथे राहिल्यानंतर, Viz kapitola |