रूथ 1:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 ती तिला म्हणाली, “ऐक, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा ती म्हणाली, “पाहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तेव्हा नाओमी म्हणाली, “पाहा, तुझी जाऊ तिच्या लोकांकडे आणि तिच्या दैवतांकडे परत जात आहे. तू तिच्याबरोबर परत जा.” Viz kapitola |