रूथ 1:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 नामी म्हणाली, “माझ्या मुलींनो, परत जा, तुम्ही माझ्याबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 नामी म्हणाली, “माझ्या मुलींनो, परत जा, तुम्ही माझ्याबरोबर का येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होतील? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 परंतु नाओमी म्हणाली, “माझ्या मुलींनो, तुम्ही घरी परत जा. तुम्ही माझ्याबरोबर का यावे? मला आणखी पुत्र होणार आहेत काय, की ते तुमचे पती होऊ शकतील? Viz kapitola |