रोमकरांस 9:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तर मग जो इच्छा धरतो त्याच्यामुळे नाही किंवा जो धावतो त्याच्यामुळे नाही, पण जो देव दया करतो त्याच्यामुळे हे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ह्यावरून हे इच्छा बाळगणार्यावर नव्हे किंवा धावपळ करणार्यावर नव्हे, तर दया करणार्या देवावर अवलंबून आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 ह्यावरून इच्छा बाळगणाऱ्या किंवा कृती करणाऱ्यावर काही अवलंबून नाही; तर दया करणाऱ्या देवावर सर्वकाही अवलंबून आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 हे मानवी इच्छेने किंवा प्रयत्नांनी नव्हे, तर परमेश्वराच्या दयेवर अवलंबून आहे. Viz kapitola |