रोमकरांस 8:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर, होता येत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याला तसे होता येत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 देहाचा ध्यास म्हणजे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कारण दैहिक मन परमेश्वरविरोधी आहे; ते परमेश्वराच्या नियमाच्या अधीन होत नाही आणि कधीही होणार नाही. Viz kapitola |