रोमकरांस 8:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिची आपण आशा केली, तर आपण धीराने प्रतीक्षा करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 पण जे अदृश्य आहे, त्याची जर आपण आशा धरली, तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 पण जे अद्यापि प्राप्त झाले नाही त्याबद्दल आशा ठेवतो, तर आपण धीराने वाट पाहतो. Viz kapitola |