रोमकरांस 8:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 कारण, आपण आशेने तारले गेलो आहो; पण दिसणारी आशाही आशा नाही, कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 कारण आपण अशी आशा धरून तरलो; जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 आशेने आपले तारण झाले आहे. जी आशा दृश्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृश्य झाले आहे त्याची आशा कोण धरील? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि या आशेमध्येच आपण तारण पावलो आहोत. जी आशा दृश्य आहे ती आशाच नव्हे. जे काही आहे त्याची आशा कोण धरेल? Viz kapitola |