रोमकरांस 8:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कारण सृष्टी व्यर्थतेच्या अधीन राहिली ती स्वेच्छेने नाही, पण ज्याने तिला आशेने अधीन ठेवले त्याच्यामुळे राहिली; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणार्यामुळे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 कारण सृष्टी स्वतःच्या निवडीनुसार निराशेच्या स्वाधीन नाही, तर त्यांनी तिला या आशेच्या स्वाधीन ठेवले ते, Viz kapitola |