रोमकरांस 8:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण मी मानतो की, या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल, त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण आपल्यासाठी1 जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 आपल्यासाठी जे वैभव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे वर्तमानकाळाची दुःखे काहीच नाहीत, असे मी मानतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तर आपल्याला पुढे जे गौरव प्रकट होणार आहे, त्याच्या तुलनेने वर्तमान काळातील दुःखे काहीच नाहीत. Viz kapitola |