रोमकरांस 8:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पण जर तुमच्यात ख्रिस्त आहे, तर शरीर पापामुळे मरण पावलेले आहे, पण नीतिमत्त्वामुळे आत्मा जीवन आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे, तरी आत्मा नीतिमत्त्वामुळे जिवंत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 परंतु ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर पापामुळे शरीर जरी मेलेले असले, तरी आत्मा नीतिमत्त्वामुळे जिवंत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जर ख्रिस्त तुम्हामध्ये आहे, आणि पापामुळे तुमचे शरीर मरण पावले; पण नीतिमत्वामुळे तुमचा आत्मा जिवंत राहील. Viz kapitola |