रोमकरांस 8:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही. ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. [ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.] Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यास्तव, जे आता ख्रिस्त येशूंमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही. Viz kapitola |