रोमकरांस 7:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग आता मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो, तर ते कर्म मी करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 आता जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो, तर ते कृत्य मी स्वतः करतो असे नव्हे, तर माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आता जे मला करावयास नको असते, तेच मी करतो, ते मी नाही तर जे पाप माझ्यामध्ये वसते ते करते. Viz kapitola |