रोमकरांस 7:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे हे मी कबूल करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 जे मी इच्छीत नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 जे मी इच्छीत नाही, ते जर मी करतो तर नियमशास्त्र चांगले आहे, हे मी मान्य करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जर मी जे करू नये ते करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे, हे मी मान्य करतो. Viz kapitola |