Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 7:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि जीवनासाठी दिलेली आज्ञा मरणाला कारण झाली, हे मला दिसले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 ह्याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हायचा तिचाच परिणाम मरण आहे असे माझ्या अनुभवास आले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 ह्याप्रमाणे ज्या आज्ञेचा परिणाम जीवन व्हावयाचा तिचाच परिणाम माझ्या बाबतीत मरण झाला, असे माझ्या अनुभवास आले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 वास्तविक ज्या आज्ञांनी जीवन द्यावयास पाहिजे होते, त्याच आज्ञांनी मरण आले हे मला आढळून आले.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 7:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy