रोमकरांस 6:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण जो मरण पावला आहे तो पापापासून मुक्त होऊन न्यायी ठरवलेला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 कारण जो कोणी मरण पावतो तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान ठरतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 कारण जो कोणी मरण पावला आहे, तो पापापासून मुक्त झाला आहे. Viz kapitola |