रोमकरांस 6:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारण तो मरण पावला तो पापासाठी एकदाच मरण पावला, पण जिवंत आहे तो देवासाठी जिवंत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला, तो जगतो तो देवासाठीच जगतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 आणि तो पापाला एकदाच मरण पावला असल्यामुळे मृत्यूची सत्ता त्याच्यावर चालत नाही. आता तो जगतो, तो देवासाठी जगतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांचे हे मरण पापासाठी एकदाच होते; पण आता जे जीवन ते जगतात, ते परमेश्वराकरिता जगतात. Viz kapitola |