रोमकरांस 6:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तर आता आपण काय म्हणावे? कृपा अधिक व्हावी म्हणून आपण पापात रहावे काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तर मग आपण काय म्हणावे? आपल्याला अधिक कृपा मिळावी म्हणून आपण पाप करीतच राहावे काय? Viz kapitola |