रोमकरांस 5:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण किती अधिक प्रमाणात त्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत!. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांच्या रक्ताने आपल्याला नीतिमान ठरविले, तर किती विशेषकरून परमेश्वराच्या सर्व भावी क्रोधापासून त्यांच्याद्वारे आपला उद्धार होईल! Viz kapitola |