रोमकरांस 5:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचीत कोणी मरण्याचेही धाडस करील, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 नीतिमान मनुष्यासाठी क्वचितच कोणी मरेल; चांगल्या मनुष्यासाठी मरावयास कोणीतरी धजेल. Viz kapitola |