रोमकरांस 5:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तांसाठी मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 आपण दुर्बल असतानाच योग्य वेळी अधार्मिकांसाठी ख्रिस्त मरण पावला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आपण अगदी दुर्बल होतो तेव्हा ख्रिस्त योग्य वेळी, अधर्मी लोकांसाठी मरण पावले. Viz kapitola |