रोमकरांस 5:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देवाची प्रीती ओतली जात आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि ‘आशा लाजवत नाही;’ कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ही आशा आपली फजिती होऊ देत नाही कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आशेमुळे आपण लज्जित होणार नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराची प्रीती आपल्या अंतःकरणात ओतली गेली आहे. Viz kapitola |