रोमकरांस 4:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 देव ज्याच्या बाजूकडे कर्मांशिवाय नीतिमत्त्व गणतो अशा मनुष्याचा आशीर्वाद दावीद देखील वर्णन करतो; तो असे म्हणतो की, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मावाचून नीतिमत्त्व गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करतो, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ह्याप्रमाणे ज्या माणसाला देव कृत्यांवाचून नीतिमान गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदसुद्धा करतो, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दावीद राजा पण तेच सांगतो की कर्मावाचून परमेश्वर त्यांना नीतिमान म्हणून जाहीर करतो, त्यांच्या धन्यतेचा आनंद काय वर्णावा: Viz kapitola |