रोमकरांस 4:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आता ते त्याच्या हिशोबी गणले गेले, हे केवळ त्याच्याकरता लिहिले गेले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ‘ते त्याच्याकडे गणण्यात आले,’ हे केवळ त्याच्यासाठी नव्हे, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 ‘ते त्याच्याकडे नीतिमत्व असे गणण्यात आले’, हे विधान केवळ त्याच्यासाठी नव्हे, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 हे शब्द “तो नीतिमान ठरविला गेला” केवळ त्यांच्यासाठीच लिहिले गेले नव्हते, Viz kapitola |