रोमकरांस 4:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आणि त्याची पूर्ण खात्री झाली की, देव आपले अभिवचन पूर्ण करण्यासही तो समर्थ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे, अशी त्याची पक्की धारणा होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 अभिवचन दिल्याप्रमाणे परमेश्वर करावयास समर्थ आहे ही त्याची पूर्ण खात्री होती. Viz kapitola |