रोमकरांस 4:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 कारण नियमशास्त्रामुळे जे आहेत ते वारीस झाले तर विश्वास निरर्थक आणि वचन निरुपयोगी केले गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण जे नियमशास्त्राचे आहेत ते जर वारस होतात, तर विश्वास निरर्थक झाला आहे आणि अभिवचन व्यर्थ झाले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 नियमशास्त्राचे आहेत ते जर वारस होतात, तर विश्वास फोल ठरला आहे आणि अभिवचन व्यर्थ झाले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 कारण जे नियमावर अवलंबून आहेत ते जर वारसदार आहेत, तर विश्वासास काहीच किंमत नाही आणि अभिवचने निरर्थक आहेत. Viz kapitola |