रोमकरांस 2:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 म्हणून कोणी मनुष्य जर सुंता न झालेला असूनही, नियमशास्त्राचे नियम पाळील तर त्याची सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तर मग सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर त्याचे सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 तर मग सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर परमेश्वर त्या माणसाला सुंता झाल्यासारखा नाही का मानणार? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जर ज्यांची सुंता झाली नाही ते नियमशास्त्राचे पालन करतात, तर त्यांची सुंता न होणे, हे सुंता झाल्यासारखे होणार नाही काय? Viz kapitola |