रोमकरांस 2:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्यांविरुद्ध, देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 पण अशा गोष्टी करणार्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 अशा गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार असतो, हे आपल्याला ठाऊक आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्यांविरूद्ध परमेश्वराचा न्याय सत्यावर आधारलेला आहे. Viz kapitola |