रोमकरांस 2:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तू त्याची इच्छा जाणतोस आणि चांगल्या गोष्टी पसंत करतोस, कारण तुला नियमशास्त्रातून शिक्षण मिळाले आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्रातले शिक्षण मिळाल्यामुळे जे सर्वोत्तम ते तू पसंत करतोस; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्रातले शिक्षण मिळाल्यामुळे जे सर्वोत्तम ते तू पसंत करतोस Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तुम्हाला परमेश्वराच्या नियमांचे शिक्षण मिळाले आहे, म्हणून तुम्ही त्यांची इच्छा ओळखता आणि श्रेष्ठ ते पसंत करता; Viz kapitola |