रोमकरांस 16:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता, किंख्रिया शहरातील असलेल्या मंडळीची सेविका, आपली बहीण फिबी हिची मी तुम्हास शिफारस करतो की, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 किंख्रियातील मंडळीची सेविका - आमची बहीण फीबी हिची मी तुम्हांला शिफारस करतो; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 किंख्रियामधील ख्रिस्तमंडळीची दीक्षित सेविका, आपली बहीण फीबी हिची मी तुमच्याकडे शिफारस करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 किंख्रिया मंडळीतील आपली बहीण फीबी जी सेविका आहे, तिची शिफारस करतो. Viz kapitola |