रोमकरांस 15:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 म्हणजे, जो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता आहे त्याचे तुम्ही एकमनाने व एकमुखाने गौरव करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 त्यामुळे तुम्ही सर्व मिळून एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता परमेश्वर ह्याचा गौरव करावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि मग आपल्याला एकमनाने व एकसुराने, परमेश्वराचे म्हणजे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याचे गौरव करता येईल. Viz kapitola |