रोमकरांस 15:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 म्हणजे, यहूदीयात जे अवमान करणारे लोक आहेत त्यांच्या हातून माझी सुटका व्हावी आणि यरूशलेमसाठी जी माझी सेवा आहे ती तेथील पवित्र जनांस मान्य व्हावी; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ह्यासाठी की, यहूदीयात जे अवज्ञा करणारे आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 ह्यासाठी की, यहुदीयात जे श्रद्धाहीन आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमसाठी मी जे सेवाकार्य करतो, ते पवित्र जनांना मान्य व्हावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 यहूदीयामधील जे विश्वासणारे नाहीत त्यांच्यापासून माझे रक्षण व्हावे आणि मी नेत असलेली वर्गणी यरुशलेम येथील प्रभूच्या लोकांनी स्वीकारावी म्हणून प्रार्थना करा. Viz kapitola |