रोमकरांस 15:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण ख्रिस्तानेही स्वतःला संतुष्ट केले नाही, पण ‘तुझी निंदा करणार्यांची सर्व निंदा माझ्यावर आली’ हे नियमशास्त्रात लिहिले आहे तसे होऊ दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही; तर “तुझी निंदा करणार्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली,” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे ते झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही, तर ‘तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली’, ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे ते झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण ख्रिस्तानेसुद्धा स्वतःला संतुष्ट केले नाही, परंतु असे लिहिले आहे: “तुझा अपमान करणार्याने केलेला अपमान माझ्यावर आला आहे.” Viz kapitola |