रोमकरांस 15:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 म्हणून मला देवाविषयीच्या गोष्टींत, ख्रिस्त येशूच्या द्वारे अभिमानाला कारण आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ह्यावरून देवाच्या गोष्टींसंबंधाने ख्रिस्त येशूविषयी मला अभिमान वाटतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 म्हणूनच ख्रिस्त येशूमध्ये देवाच्या सेवेचा मी अभिमान बाळगू शकतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यास्तव मी परमेश्वराची सेवा ख्रिस्त येशूंद्वारे केली त्याबद्दल मी अभिमान बाळगतो. Viz kapitola |