रोमकरांस 15:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि पुन्हा ‘सर्व परराष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याची स्तुती करोत.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 “सर्व परराष्ट्रीयांनो, परमेश्वराचे स्तवन करा; आणि सर्व लोक त्याचे स्तवन करोत,” असेही तो पुन्हा म्हणतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 सर्व यहुदीतरांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याचे स्तवन करोत, धर्मशास्त्रात असेही म्हटले आहे: Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आणखी पुन्हा, “सर्व गैरयहूदी लोकांनो प्रभूची स्तुती करा; प्रत्येक राष्ट्र त्यांचे गौरव करो.” Viz kapitola |