Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 14:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 पण जो मनुष्य संशय धरतो त्याने खाल्ले तर तो दोषी ठरतो; कारण ते विश्वासाने खाल्लेले नाही कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 पण शंका धरणारा जर खातो तर तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही; आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 पण शंका असूनही जो खातो तो दोषी ठरतो कारण त्याचे खाणे विश्वासाच्या आधारे होत नाही आणि जे काही विश्वासाच्या आधारे होत नाही, ते पाप आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 पण संशय धरून जो कोणी व्यक्ती मग तो पुरुष व स्त्री, खातो तो दोषी ठरतो, कारण त्याचे खाणे विश्वासाने नाही; आणि जे काही विश्वासाने नाही ते पाप आहे.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 14:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy