Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 14:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपआपला हिशोब देईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तर मग आपल्यातील प्रत्येक जण आपल्या स्वतःविषयीचा हिशेब देवाला देईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 तर मग आपणातील प्रत्येक जणाला आपापल्यासंबंधी देवाला हिशेब द्यावा लागणार आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तर मग आपल्यातील प्रत्येकजण स्वतःचा हिशोब परमेश्वराला देईल.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 14:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy