रोमकरांस 13:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 या कारणास्तव तुम्ही करही देता कारण याच गोष्टींत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्या कारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी देवाची सेवा करणारे आहेत व ते ह्याच सेवेत तत्पर असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 म्हणूनच तर तुम्ही करही देता कारण जेव्हा अधिकारी सेवेत तत्पर असतात, तेव्हा ते देवाची सेवा करीत असतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याकारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी परमेश्वराचे सेवक आहेत आणि त्यांना पूर्णवेळ सेवा करणे आवश्यक आहे. Viz kapitola |