रोमकरांस 13:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 म्हणून तुम्ही केवळ क्रोधासाठी नाही, पण तसेच विवेकासाठी अधीन राहणे अगत्य आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 म्हणून क्रोधामुळे केवळ नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळेही अधीन राहणे अगत्याचे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 शिक्षा करील म्हणून नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळेही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन राहणे अगत्याचे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यास्तव केवळ संभवनीय दंडाकरिताच नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळे अधिकार्यांच्या अधीन राहणे आवश्यक आहे. Viz kapitola |