Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 13:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण चांगल्या कामात अधिकार्‍यांची भीती नाही पण वाईट कामात असते; मग तुला अधीकाराऱ्यांची भीती वाटू नये अशी तुझी इच्छा आहे काय? चांगले ते कर आणि तुला त्यांच्याकडून प्रशंसा मिळेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण चांगल्या कामाला अधिकार्‍यांची भीती असते असे नाही, तर वाईट कामाला असते. तेव्हा अधिकार्‍याची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 चांगल्या वागणुकीसाठी अधिकाऱ्यांची भीती असते असे नाही, तर गैरवागणुकीसाठी असते. तेव्हा अधिकाऱ्याची भीती नसावी अशी तुझी इच्छा असल्यास चांगले ते कर म्हणजे त्याच्याकडून तुला मान्यता मिळेल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जे योग्य गोष्टी करतात, त्यांना राज्यकर्त्यांची भीती वाटत नाही, परंतु जे अयोग्य करतात त्यांनाच त्याची भीती वाटते. जे अधिकारी आहेत त्यांच्या भयापासून मुक्त असावे, अशी तुमची इच्छा आहे काय? तर मग योग्य तेच करा, म्हणजे तो तुमची प्रशंसा करेल.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 13:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy