Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 13:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 म्हणून जो अधिकाऱ्याला विरोध करतो तो देवाच्या योजनेला विरोध करतो आणि जे प्रतिकार करतील ते स्वतःवर दोष आणवतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 म्हणून जो अधिकाराला आड येतो, तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणारे आपणांवर दंड ओढवून घेतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 म्हणून जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेच्या आड येतो आणि आड येणारे आपणावर दंड ओढवून घेतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 यास्तव, जो अधिकारी व्यवस्थेविरुद्ध बंड करतो, तो परमेश्वराने स्थापित केलेल्या व्यवस्थेविरुद्ध बंड करीत असतो आणि जे असे करतात, ते स्वतःवर दंड ओढवून घेतील.

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 13:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy