रोमकरांस 12:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 प्रीती निष्कपट असावी. वाईटापासून दूर रहा, चांगल्याला बिलगून रहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्याला चिकटून राहा; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाइटाचा वीट माना, चांगुलपणाला चिकटून राहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 प्रीती निष्कपट असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा. जे चांगले आहे त्याला चिटकून राहा. Viz kapitola |