Online Bible

- Reklamy -




रोमकरांस 10:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पण विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व असे म्हणते की, तू आपल्या मनात म्हणू नकोस की, स्वर्गात कोण चढेल? (म्हणजे ख्रिस्ताला खाली आणण्यास)

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व म्हणते, “तू आपल्या मनात म्हणू नकोस की, उर्ध्वलोकी कोण चढेल?” (अर्थात ख्रिस्ताला खाली आणण्यास).

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व म्हणते, ‘तू आपल्या मनात म्हणू नकोस की, ख्रिस्ताला खाली आणायला उर्ध्वलोकी कोण चढेल

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 पण विश्वासाने मिळणारे नीतिमत्व सांगते: “असे आपल्या मनात म्हणू नका की, ‘स्वर्गात कोण चढेल?’ ” (म्हणजे, ख्रिस्ताला खाली आणण्यासाठी)

Viz kapitola kopírovat




रोमकरांस 10:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy