रोमकरांस 1:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 कारण तुम्ही स्थिर व्हावे म्हणून तुम्हास काही आत्मिक कृपादान दयावे ह्यासाठी मी तुम्हास भेटण्यास उत्कंठित आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुम्ही बळकट व्हावे म्हणून तुम्हाला आध्यात्मिक देणगी प्रदान करावी यासाठी भेटण्यास मी उत्कंठित झालो आहे— Viz kapitola |