प्रकटी 9:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने अगाधकूप उघडला, तेव्हा मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर कूपातून निघून वर चढला; आणि कूपाच्या धुराने सूर्य आणि अंतराळ ही अंधकारमय झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने अथांग डोह उघडला, ‘तेव्हा’ त्यातून मोठ्या ‘भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला;’ आणि त्या डोहातल्या धुराने ‘सूर्य’ व अंतराळ हे ‘अंधकारमय’ झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 त्या ताऱ्याने अथांग विवर उघडला, तेव्हा त्यातून अवाढव्य भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि त्या विवरातल्या धुराने सूर्य व अंतराळही अंधकारमय झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा त्याने अथांग कूप उघडले आणि प्रचंड भट्टीच्या धुरासारखा धूर त्यातून वर आला. त्या अगाध कूपाच्या धुरामुळे सूर्य व आकाश अंधकारमय झाले. Viz kapitola |