प्रकटी 8:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 देवदूताच्या हातातून धूपाचा धूर पवित्रजनांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 देवदूताच्या हातातून ‘धूपाचा’ धूर पवित्र जनांच्या ‘प्रार्थनांसह’ देवासमोर वर चढला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 देवदूताच्या हातातून धुपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनेसह देवासमोर वर चढला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्या देवदूताच्या हातातून प्रार्थना मिश्रित धूपाचा सुगंध परमेश्वरासमोर वर चढला. Viz kapitola |