प्रकटी 8:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या तिसऱ्या भागाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ माणसे मरण पावली; कारण ते पाणी कडू झाले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्या तार्याचे नाव कडूदवणा; आणि पाण्याच्या एक तृतीयांशाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने माणसांपैकी पुष्कळ माणसे मेली; कारण ते कडू झाले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 (त्या ताऱ्याचे नाव “कडुदवणा”) आणि पाण्याचा एक तृतीयांश भाग कडुदवणा झाला, त्या पाण्याने पुष्कळ माणसे मेली कारण ते पाणी कडू झाले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्या तार्याचे नाव कडूदवणा असे आहे. त्यामुळे पृथ्वीवरील एकतृतीयांश पाणी कडू विषारी बनले व अनेक लोक मरण पावले. Viz kapitola |