प्रकटी 7:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मी त्यास म्हटले, “प्रभू, तुला माहित आहे.” आणि तो मला म्हणाला जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत; त्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या समर्पणाच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मी म्हटले, “प्रभो, हे तुला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठ्या ‘संकटातून’ येतात ते हे आहेत; ह्यांनी ‘आपले झगे’ कोकर्याच्या ‘रक्तात धुऊन’ शुभ्र केले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 मी त्याला म्हटले, “महाशय, हे तुम्हांला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठ्या छळणुकीला सामोरे जाऊन येथे आले आहेत, ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकराच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मी म्हटले, “महाराज, ते तुम्हाला माहीत आहे.” तेव्हा ते म्हणाले, “जे महान संकटातून निभावून येतात, ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकर्याच्या रक्ताने धुऊन शुभ्र केले आहेत. Viz kapitola |